चोरीकरून परदेशात पळून जाणाऱ्या चोराला Bhusaval मधून अटक; Khar पोलिसांची कारवाई | Mumbai Police |

2022-08-23 4

"तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याच्या तयारीत असाल, तर आता तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल कारण मुंबई पोलिसांनी चालत्या ट्रेनमधून एका नोकराला अटक केली आहे, ज्याने मालकाच्या घरातून ४७ लाखांची चोरी केली असून त्यात रोख, दागिने आणि महागड्या भांड्यांचा समावेश आहे.


#KharPolice #Bhusaval #Robbery #Crime #MumbaiPolice #MaharashtraPolice #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra